भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(BCCI ) ने स्पष्ट केले आहे कि क्रिकेटर श्रीशांत वर आजीवन प्रतिबंध असल्या मुळे ते कुठल्या हि दुसऱ्या देश करता पण नाही खेळू शकणार..BCCI चे कार्यवाहकअध्यक्ष श्री खन्ना ने सांगितले कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषदे चा हा नियम आहे कि जर कुठल्या देशाच्या च्या बोर्डाने जर खेळाडू ला प्रतिबंधित केले तर तो खेळाडू उठल्याही दुसऱ्या देश करता नाही खेळू शकणार..काही दिवसं आधी श्रीशांत ने मीडिया ला सांगितले होते कि त्यांच्यात अजून क्रिकेट बाकी आहे आणि जर त्यांना अनुमती मिळाली तर ते कुठल्याही देश करता खेळू इच्छित आहे..आता BCCI च्या ह्या वक्तव्य नंतर हे जरा कठीणच दिसत आहेत